वर्षभर चालणारं काम
आमचे उपक्रम
गणेशोत्सवाच्या पलीकडे जाऊन मंडळ आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि आपत्ती-मदतीच्या क्षेत्रात सातत्याने काम करत आले आहे.
रक्तदान शिबीर
दरवर्षी उत्सवकाळात आयोजित होणारे रक्तदान शिबीर.
पाहा
नेत्र चिकित्सा शिबीर
विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी.
पाहा
वृक्षारोपण (अलिबाग)
पर्यावरण रक्षणासाठी अलिबाग परिसरात वृक्षारोपण मोहीम.
पाहा
विद्यार्थी गुणगौरव
शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार.
पाहा
पूरग्रस्तांना मदत
कोल्हापूर, इचलकरंजी व चिपळूण येथील पूरग्रस्तांना थेट मदत.
पाहा
आदिवासी गाव भेट
गारगांव, मांगरोळगांव-वाडा येथे दिवाळी भेट व मदत.
पाहा
दिवाळी फराळ वाटप
आदिवासी कुरुळ व जव्हार गांव, वाडा येथे फराळ वाटप.
पाहा