मुख्य मजकुरावर जा
सूचना — आगमन सोहळा २०२६ — २९ ऑगस्ट, शनिवार, दुपारी २:०० वाजता · गणसंकुल, भारतमाता, परळ
परळचा राजा

॥ श्री गणेशाय नमः ॥

१९४७ पासून · गिरणगावचा मानाचा गणपती

परळचा राजा

गिरणगावातील सामान्य गिरणी कामगारांनी उभारलेला, १९४७ पासून अखंड सुरू असलेला मानाचा गणेशोत्सव.

८०
वे वर्ष
१९४७
पासून अखंड सेवा
५०००+
देणगीदार व सभासद
२५+
सामाजिक उपक्रम
परळचा राजा
आमच्या विषयी

माझा राजा, परळचा राजा

श्री गणेशाच्या कृपेने परळ सारख्या गिरणगावात, सामान्य गिरण कामगारांनी चालविलेला ‘परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क’ हा उत्सव सन १९४७ साली सुरू झाला. नरेपार्क मैदानात सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या मंडळाचा वटवृक्ष झाला.

आज मंडळ फक्त गणपती उत्सवापुरते मर्यादित नसून सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातही कार्यरत आहे. शतकमहोत्सवी वर्षाकडे झेप घेताना सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहेत.

थेट प्रक्षेपण

घरबसल्या बाप्पाचं दर्शन

मंडपात येणं शक्य नसेल तरी दर्शन चुकू देऊ नका — परळच्या राजाचा थेट प्रक्षेपण इथेच पाहा.

सर्व चलचित्रे पाहा
वर्षभर चालणारं काम

सामाजिक बांधिलकी

उत्सव दहा दिवसांचा, पण मंडळाचं समाजकार्य वर्षभर सुरू असतं.

सर्व उपक्रम
क्षणचित्रे

फोटो गॅलरी

आगमनापासून विसर्जनापर्यंत — कॅमेऱ्यात टिपलेले उत्सवाचे क्षण.

संपूर्ण गॅलरी

दर्शनाला नक्की या

अभय शिखा, भिवाजीराव नारे उद्यान,
नरेपार्क, परळ (पूर्व), मुंबई – ४०००१२.

नकाशावर पाहा संपर्क करा